Uttam Jankar Meet Sharad Pawar : उत्तम जानकर शरद पवारांच्या भेटीला
Continues below advertisement
Uttam Jankar Meet Sharad Pawar : उत्तम जानकर शरद पवारांच्या भेटीला माढा मतदारसंघाच्या राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे, कारण ज्येष्ठ धनगर नेते उत्तम जानकर हे शरद पवारांची भेट घेतायेत.. ------ सोबत धैर्यशिल मोहिते पाटीलही उपस्थित ---- दोनच दिवसांपूर्वी जानकर यांनी नागपूरला जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. --- त्यामुळे उत्तम जानकर हे माढ्यात धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा देतात, की रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार करतात, त्याबाबत ते १९ तारखेच्या मेळाव्यात घोषणा करणार आहेत.
Continues below advertisement