Lata mangeshkar Puraskar : उषा मंगेशकर यांच्या हस्ते महानायक Amitabh Bachchan यांचा गौरव

Continues below advertisement

Lata mangeshkar Puraskar : उषा मंगेशकर यांच्या हस्ते महानायक Amitabh Bachchan यांचा गौरव
मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात येणारा प्रतिष्ठेचा लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर यांच्या हस्ते महानायक अमिताभ बच्चन यांचा गौरव करण्यात आला..संगीत क्षेत्रातील प्रदीर्घ सेवेसाठी संगीतकार ए. आर. रेहमान यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना प्रदीर्घ नाट्यसेवेसाठी  मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. अभिनेते अतुल परचुरे यांनाही प्रदीर्घ नाट्यसेवेसाठी मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार पुरस्कारानं गौरवण्यात आलं...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram