अपघातातील मुजोर चालकाबाबत 'ते' शब्द वापरले; Viral Audio Clipबाबत MLA Santosh Bangar यांचं स्पष्टीकरण
राजकीय नेत्यांना लोकप्रतिनिधी म्हणून समाजात वावर आणि भाषा कशी असावी, याची शिकवण द्यावी का? असा प्रश्न पडला आहे. कारण हिंगोलीचे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांची चार महिन्यांपूर्वींची ऑडीओ क्लिप व्हायरल झाली आहे.