आर्थिक आरक्षणात शहरी, ग्रामीण भेदभाव? 5 एकर शेती असलेलं कुटुंब अपात्र! निकषात बदल
Continues below advertisement
२०१९ साली आर्थिक दुर्बल घटकांसाठी ईडब्ल्यूएस आरक्षण सुरु केलं. पण आता या आरक्षणाच्या निकषात बदल करुन एक हजार स्क्वेअर फूट घर असणारे देखील पात्र आहेत असा बदल करण्यात आलाय. पण यातच पाच एकर शेती असलेला व्यक्ती किवा त्याचं कुटुंब अपात्र असं ठरवण्यात आलंय. त्यामुळे आर्थिक आरक्षणात शहरी आणि ग्रामीण असा भेदभाव का?
Continues below advertisement