UPSC Result : Dhule : धुळ्यातील असीम खानने भारतातून 558 स्थान पटकावलं ABP Majha
यूपीएससी 2021 च्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये धुळ्यातील असीम खान यांनी यु.पी.एस.सी 2021 च्या परीक्षेमध्ये भारतातून 558 रँक मिळवीत घवघवीत यश प्राप्त केले आहे.