Sanjay Raut: यूपीए मध्ये आणखी मित्र परिवार समाविष्ट व्हायला हवेत- संजय राऊत ABP Majha

काँग्रेसला दूर ठेवून कोणतीही आघाडी करणं योग्य होणार नसल्याचं मत शिवसेना खासदार संजय राऊतांनी व्यक्त केलंय..त्याचबरोबर मुद्द्यावर ममता बॅनर्जींशी भेटून चर्चा करणार असल्याचंही राऊतांनी म्हटलंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola