UPA अध्यक्षपदावरून शिवसेनेच्या काँग्रेसला कानपिचक्या, Saamana तून UPA जीर्णोद्धाराचा सल्ला
Continues below advertisement
Sanjay Raut on UPA : यूपीएचे अध्यक्ष आणि काँग्रसचे अध्यक्ष हे दोन वेगळे विषय आहेत. युपीए (UPA) ही कोणाची खासगी मालमत्ता नाही. सध्या यूपीए आहे की नाही अशी शंका येत असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. आताच्या परिस्थितीत यूपीएचं नेतृत्व करायचे असेल तर त्यासाठी काँग्रेसनं पुढाकार घ्यायला हवा. पण काँग्रेस याबाबत पुढाकार घ्यायला तयार नसल्याचे राऊत म्हणाले. 2024 ची तयारी करायची असेल तर यूपीए मजबूत करावीच लागेल. त्यासाठी यूपीएच्या सातबाऱ्यावर अनेक नावे टाकावीच लागतील, असेही राऊत यावेळी म्हणाले. काँग्रेसनं यूपीएच्या जिर्णोधाराची तयारी करायला हवी असंही त्यांनी सांगितलं.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Shiv Sena Sanjay Raut Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Upa Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv