Uorfi Javed ची चौकशी होणार? Chitra Wagh यांच्या तक्रारीची मुंबई पोलिसांनी घेतली दखल
Uorfi Javed ची चौकशी होणार? Chitra Wagh यांच्या तक्रारीची मुंबई पोलिसांनी घेतली दखल
सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन प्रकरणी आंबोली पोलिसांची उर्फी जावेदला नोटीस. सहाय्यक पोलीस निरीक्षक शैला कोराडे करणार चौकशी. चित्रा वाघ यांच्या
तक्रारीची पोलिसांकडून दखल.
Tags :
Uorfi Javed