Baramati Rain : बारामतीत वाऱ्यासह जारदार पाऊस, पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान
Continues below advertisement
बारामती शहर परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावलीय.. सुमारे अर्धातास दमदार पाऊस बरसल्यानं नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. तर शेतकऱ्यांची मात्र तारांबळ उडालीय.. सध्या कांदा, बाजरी गहू या पिकांची काढणी सुरु आहे.. त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसानही झालंय.
Continues below advertisement