Maharashtra Monsoon : राज्यात अवकाळी पाऊस, शेतऱ्यांची शेती उध्वस्त

Continues below advertisement

आपल्याकडे डिसेंबर महिना म्हणजे खरं तर थंडीची सुरुवात. या महिन्यात राज्यात थंडी परतली खरी, पण ती हिवाळ्यामुळं नाही तर ती चक्क अवकाळी पावसानं धडक दिली म्हणून. बरं हा पाऊसही तात्पुरता नाही, तर या पावसानं गेले दोन दिवस राज्यात ठाण मांडलंय. दुर्दैव म्हणजे या पावसाचा सर्वात मोठा फटका बसलाय तो राज्यातल्या शेतकऱ्यांना. या पावसानं अनेक पिकं उद्ध्वस्त झालीयत. बागायतींचं मोठं नुकसान झालं. त्यामुळं बळीराजा पुन्हा संकटात सापडलाय. पाहूयात स्पेशल रिपोर्ट.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram