Useasonal Rain in Maharashtra : राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी, गारपिटीमुळे शेतमालांना फटका

Continues below advertisement

Useasonal Rain in Maharashtra : राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी, गारपिटीमुळे शेतमालांना फटका

राज्यातला शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत आलाय.. त्याचं कारण आहे अवकाळी पाऊस.. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावलीये. तर काही ठिकाणी गारपीटीने पिकांची नासाडी झालीये. एकीकडे आता बळीराजाला गरज आहे ती मदतीची. पण मंत्रीमहोदय मात्र आयोध्या दौऱ्यावर गेलेत... यावरुनच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केलाय पाहूया त्यावरचाच एक रिपोर्ट..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram