Unmesh Patil Join UBT Shivsena :भाजपला रामराम ठोकून उन्मेष पाटलांच्या हाती शिवबंधन!
abp majha web team
Updated at:
03 Apr 2024 01:38 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppUnmesh Patil Join UBT Shivsena : भाजपला रामराम ठोकून उन्मेश पाटील ठाकरेंच्या पक्षात भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला आहे. आज मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्या उपस्थिती हा पक्षप्रवेश पार पडला आहे. भाजपने लोकसभेचं तिकीट कापल्याने उन्मेष पाटील नाराज असल्याने ते ठाकरे गटात दाखल झाले आहेत. त्यांना जळगावमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.