Unlock in maharashtra : राज्यात उद्यापासून जिल्हानिहाय काय सुरु, काय बंद?

Continues below advertisement

जवळपास गेल्या अडीच महिन्यांपासून लॉकडाऊन असलेला महाराष्ट्र हळूहळू अनलॉक होत आहे. त्यामुळे, व्यापाऱ्यांसह नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे. मात्र, सरकारने 5 टप्प्यात राज्य अनलॉक करण्याबाबत नियमावली आखली आहे. यानुसार तुमचा जिल्हा कोणत्या लेव्हलमध्ये आहे? स्थानिक प्रशासनाच्या नियमावलीनुसार काय सुरू? काय बंद? पाहा

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram