Maharashtra Unlock 4 Guidelines | अखेर ई-पास रद्द, अनलॉक 4 संदर्भात राज्य सरकारची नवी नियमावली जाहीर
मुंबई : मार्च महिन्यापासून राज्यात सुरु असलेली जिल्हा बंदी अखेर उठली आहे. राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासासाठी लागणारा ई पास अखेर राज्य सरकारने रद्द केला आहे. त्यामुळे राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासासाठी परवानगी लागणार नाही. राज्य सरकारने मिशन बिगेन अगेन अंतर्गत लॉकडाऊनमध्ये अनेक सवलती दिल्या आहेत, त्याची नियमावली आज जाहीर झाली आहे.
Tags :
Shops Reopen Unlock 4 Rules Unlock 4 Guidelines Maharashtra Lockdown Nagpur Unlock 4 Nashik Lockdown Solapur Pune Thane Unlock Mission Begin Again Mumbai