Kolhapur : कोल्हापूरात रंगली सूंदर म्हैस आणि सुंदर रेडा ही अनोखी स्पर्धा

Continues below advertisement

कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडहिंग्लजमध्ये नुकतीच एक अनोखी स्पर्धा रंगली. आणि ही स्पर्धा होती रेड्यांची.. गडहिंग्लजमध्ये अर्जुन समुहाकडून सूंदर म्हैस आणि सुंदर रेडा ही अनोखी स्पर्धा भरवण्यात आली. या स्पर्धेत 200 जनावरांनी सहभाग घेतला.. पण या स्पर्धेत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं हेल्मेट भोला या रेड्याने. या रेड्याच्या डोक्याची ठेवण हेल्मेट सारखी आहे... जणू या रेड्याने हेल्मेट घातलंय आहे की काय असा भास होतो. हा रेडा  जाफराबादी गीर जातीचा असून अवघ्या 2 वर्षांचा आहे.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram