Latur Bridge : लातूरच्या निलंगा तालुक्यात आधुनिक आणि पर्यावरणपूरक पुल, पाहा कसा बांधला पुल...

लातूर निलंगा तालुक्यातील एक पूल सध्या चर्चेचा विषय ठरतोय. कारण  हा अल्ट्रा हाय परफॉर्मन्स फायबर रेनफोर्सड काँक्रीटया तंत्रज्ञानाचा वापर करत हा पूल उभारण्यात आला आहे. या तंत्रज्ञानाने बांधलेला हा भारतातील पहिलाच पूल आहे. पाहुयाच यावरचाच हा एक खास रिपोर्ट..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola