केंद्रीय गृहमंत्री Amit Shah आज Nanded दौऱ्यावर; जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त
Continues below advertisement
देशाचे केंद्रीय गृहमंत्री आज नांदेडमध्ये येणार आहेत. पण या दौऱ्याबाबत कमालीची गोपनियता पाळली जात आहे. पण या दौऱ्याबाबत प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
Continues below advertisement