ABP News

Union Budget 2025 : अर्थ बजेट : Nirmala Sitharaman : जहाज निर्मिती, उडान योजना ते पर्यटन; मोठ्या घोषणा

Continues below advertisement

Union Budget 2025 : अर्थ बजेट : Nirmala Sitharaman : जहाज निर्मिती, उडान योजना ते पर्यटन; मोठ्या घोषणा

Union Budget 2025: बजेटमधील मोठे निर्णय

Union Budget 2025: बजेटमधील मोठे निर्णय

• डाळींचे उत्पादन वाढवण्यासाठी विशेष योजना – पुढील ६ वर्षे तूर, मसूर आणि इतर डाळींच्या उत्पादनावर भर
• कापसाच्या उत्पादनासाठी ५ वर्षांचे मिशन – यामुळे देशातील वस्त्र उद्योगाला चालना मिळणार
• किसान क्रेडिट कार्डवरील कर्ज मर्यादा ₹३ लाखांवरून ₹५ लाखांपर्यंत वाढवली
• बिहारमध्ये मखाना बोर्ड स्थापन – छोट्या शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना फायदा
• लघुउद्योगांसाठी विशेष क्रेडिट कार्ड योजना – पहिल्या वर्षी १० लाख क्रेडिट कार्ड जारी केली जाणार

Custom Duty : कॅन्सरवरील औषधांना कस्टम ड्युटीतून वगळलं

कस्टमवरील 7 टॅरिफ रेट काढून टाकले जाणार

आता केवळ 8 टॅरिफ रेट असतील

कस्टम ड्युटीतून 36 महत्त्वाची औषधं वगळली

कॅन्सरवरील औषध कस्टम ड्युटीतून वगळली 

देशांतर्गत वस्त्रोद्योग वाढवण्यासाठी प्रयत्न करणार 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram