Union Budget 2023 Bacchu kadu Reaction : अर्थसंकल्पाच्या सादरीकरणावर बच्चू कडू नाराज? म्हणाले...

Continues below advertisement

आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी अर्थसंकल्प सादर केला...त्या अर्थसंकल्पावर सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही प्रतिक्रिया दिल्या....काहींनी या अर्थसंकल्पाचं स्वागत केलं तर काहींनी विरोध केला, तर हा अर्थसंकल्प इंग्रजीऐवजी हिंदीत सादर झाला पाहिजे होता अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडूंनी दिलीय...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram