Arun Gawli:अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी 16 वर्षांनंतर तुरुंगाबाहेर, गवळीची मुदतपूर्व सुटकाSpecial Report
Continues below advertisement
Arun Gawli:अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी 16 वर्षांनंतर तुरुंगाबाहेर, गवळीची मुदतपूर्व सुटकाSpecial Report
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी तब्बल १६ वर्षांनंतर तुरुंगाबाहेर येणार आहे. अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे आदेश नागपूर खंडपीठानं दिले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या २००६ सालच्या एका शासन निर्णयाच्या आधारे गवळीला मुक्त करण्यात येणार आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अरुण गवळी तुरुंगातून बाहेत येत असल्यानं तो या निवडणुकीत काही राजकीय भूमिकाही घेतो का, याकडे लक्ष लागलं आहे. पाहूयात एबीपी माझाचा खास रिपोर्ट.
Continues below advertisement