Underground Mumbai Metro Line 3:मोदींच्या हस्ते भुयारी मेट्रोचं उद्घाटन,मेट्रो 3 मुंबईकरांच्या सेवेत
Continues below advertisement
Underground Mumbai Metro Line 3 inauguration by PM Modi : पंतप्रधान मोदींच्या हस्ते भुयारी मेट्रोचं उद्घाटन, मेट्रो 3 मुंबईकरांच्या सेवेत
मुंबईकर दिवसागणिक प्रवासासाठी मेट्रोकडे वळू लागले आहेत. आता मुंबईकर प्रवाशांच्या सेवेत मुंबईतील चौथी आणि महत्त्वाचे म्हणजे पहिली भुयारी मेट्रो मार्गिका दाखल झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी ‘मेट्रो ३’ मार्गिकेतील आरे – बीकेसीदरम्यानच्या मार्गिकेचे लोकार्पण करण्यात आले.. ही मार्गिका थोड्याच वेळात सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुली होणार आहे.... त्यामुळे आरामदायी आणि अतिवेगवान प्रवासासाठी आणखी एक पर्याय मुंबईकरांना उपलब्ध होणार आहे.