Devendra Fadnavis: लबाड सरकारला आंदोलन करुन उघडं पाडा- फडणीस ABP Majha
ओबीसी आरक्षण गमावणं हे ठाकरे सरकारचं पाप, विरोधी पक्षनेते फडणवीस यांचा हल्लाबोल, 'मलिकांच्या मंत्रिपदासाठी जेवढे प्रयत्न केले तेवढे आरक्षणासाठी का नाही?', फडणवीसांचा सवाल