Gudhipadwa Yatra Guidline: 8 एप्रिलपर्यंत जमावबंदी असल्यानं गुढीपाडव्याच्या यात्रेबाबत अनिश्चितता
Continues below advertisement
गुढीपाडव्याला शोभायात्रा काढण्यासंदर्भात दोन दिवसात सूचना जाहीर करु अशी माहिती गृहमंत्री वळसे पाटील यांनी दिलीय... तर पोलिसांनी 8 एप्रिलपर्यंत जमावबंदी आदेश लागू केल्यामुळे गिरगावात स्वागतयात्रा निघणार की नाही? असा प्रश्न उपस्थित झाला होता
Continues below advertisement