Umred Karhandla Wildlife Sanctuary : वाघाच्यां कुटुंबाने पाण्यात खेळण्याचा आनंद लुटला

Continues below advertisement

भंडारा जिल्ह्यात तापमानात सतत वाढ होतेय..आपल्याप्रमाणेच प्राण्यांनाही उन्हाचा त्रास होतोय.. त्यामुळे उमरेड करांडला अभयारण्यात वाघाच्यां कुटुंबाने पाण्यात खेळण्याचा आनंद लुटलाय.. अभयारण्यात सफारी ला गेलेल्या पर्यटकांना या वाघोबांचं दर्शन झालंय. ही सर्व दृश्य पर्यटकांनी आपल्या कैमेरात कैद केलीत.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram