Umesh Patil on Supriya Sule : NCP मध्ये फूट पडल्यानंतर Ajit Pawar गटाची सुप्रिया सुळेंवर टीका

Continues below advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आजवर कुणीही सुप्रिया सुळेंवर टीका केली नव्हती. पण आता अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील थेट सुप्रिया सुळेंना सवाल विचारलाय. तुम्हाला दिल्लीत आणि इतर राज्यात एकही नगरसेवक निवडून का आणता आला नाही? उमेश पाटील यांनी थेट सुप्रिया सुळेंवर टीका केल्यामुळे यापुढे सुप्रिया सुळेंना टीकेचं लक्ष्य केलं जाण्याची शक्यता आहे.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram