Akola ZP | अकोला जिल्हा परिषदेत प्रकाश आंबेडकर सत्ता राखणार का? | ABP Majha

Continues below advertisement
अकोला जिल्हा परिषद निवडणुकीत पैसे वाटल्याच्या मुद्द्य़ावरुन सध्य़ा वातावरण चांगलंच तापलं. पैसे वाटल्याच्या आरोपावरुन भारिप आणि भाजपात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. रविवारी अकोट तालुक्यातील अडगाव येथे किशोर कोल्हे नावाच्या शिक्षकाला पैसे वाटतांना पकडल्याचा दावा भाजप कार्यकर्त्यांनी केला. किशोर कोल्हे भारिप-बहूजन महासंघाचे नेते गोपाल कोल्हेंचे बंधू आहेत. गोपाल कोल्हेंच्या पत्नी अडगावातून भारिपच्या उमेदवार आहेत
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram