Umar Khalid Speech | दिल्लीतील हिंसाचारापूर्वीचं उमर खालिदचं भाषण समोर

दिल्लीतील हिंसाचारात एकूण 46 जणांचा जीव गेलाय. या हिंसाचाराचा सूत्रधार उमर खालिद आहे का असा प्रश्न पडला आहे. कारण अमरावतीमधील एका भाषणाचा व्हिडीओ समोर आलाय. 17 फेब्रुवारीला अमरावतीतल्या वलगाव रोडवरील डिप्टी ग्राऊंडवर खालिदनं भाषण केलं ज्यात त्यानं वादग्रस्त आणि भडकाऊ वक्तव्य केल्याचं समोर येतंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola