Ulhasnagar : सोमवारपासून उल्हासनगर शहरात कचराकोंडी, 500 कामगार करणार शहरातील कचरा उचलणे बंद

सोमवारपासून उल्हासनगर शहरात नागरिकांना कचरा कोंडीचा सामना करावा लागणार आहे. शहरातील कचरा उचलणाऱ्या तब्बल 500 पेक्षा अधिक कामगारांनी सोमवारपासून कचरा उचलायला नकार दिला आहे.
 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola