Ulhasnagar Special Report : मी धोकादायक आहे, मला पाडण्याचे आदेश द्या...इमारतीनेत भरला कोर्टात अर्ज

मंडळी, कोर्टात चालणाऱ्या खटल्यांबाबत आपण अनेकदा ऐकतो. घोटाळ्याची प्रकरणं, घटस्फोट, हाणामारी.... असे एक ना अनेक प्रकरणांचे खटल्यांविषयी आपण ऐकलंय. पण म्हणतात ना ऐकाल ते नवलंच. तसंच काहीसं उल्हासनगरमध्ये घडलंय. तिथं चक्क एका इमारतीनंच खटला दाखल केलाय. ऐकून आश्चर्य वाटलं ना? पण हे खरंय. असं काय घडलंय की, इमारतीला पक्षकार व्हावं लागलं? ही इमारत कोणती आणि कोर्टाने त्यावर काय निकाल दिलाय, पाहूयात या रिपोर्टमधून.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola