Ujjwal Nikam On Satta Sangharsh : उद्या महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा ऐतिहासिक निकाल - उज्ज्वल निकम
Continues below advertisement
उद्या महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा ऐतिहासिक निकाल आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आता अवघ्या काही तासांवर आला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा (Maharashtra Politics) बदलवणारा हा निकाल असणार आहे. या ऐतिहासिक निकाल कसा लागेल याकडे सर्वांचं लक्ष आहे. याबाबत विविध प्रतिक्रिया येत आहेत. याबाबत ज्येष्ठ विधीज्ञ उज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली..
Continues below advertisement