Ujjwal Nikam : राजकारणातला जन्म 4-5 दिवसाचा असेल,तर याचाअर्थ विरोधकांनी माझा धसका घेतलाय

Continues below advertisement

Ujjwal Nikam : राजकारणातला जन्म 4-5 दिवसाचा असेल,तर याचाअर्थ विरोधकांनी माझा धसका घेतलाय
मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार उज्वल निकम यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल, अर्ज भरण्यापूर्वी निकम यांचं शक्तिप्रदर्शन, रॅलीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram