Ujjwal Nikam : आशिष शेलार इच्छुक नसल्याने उज्ज्वल निकमांच्या नावाची चाचपणी
abp majha web team
Updated at:
17 Apr 2024 11:32 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppUjjwal Nikam : आशिष शेलार इच्छुक नसल्याने उज्ज्वल निकमांच्या नावाची चाचपणी उत्तर मध्य मुंबईच्या जागेसाठी भाजपकडून उज्ज्वल निकम यांच्या नावाची चाचपणी सुरू असल्याची माहिती, आशिष शेलार यांनी नकार दिल्यानं भाजप उमेदवाराचा शोध घेत असल्याची चर्चा