Ujjwal Nikam At Siddhivinayak Temple : उमेदवारी अर्ज भरण्याआधी उज्ज्वल निकम यांनी घेतलं सिद्धीविनायकाचे दर्शन
abp majha web team
Updated at:
03 May 2024 12:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppUjjwal Nikam At Siddhivinayak Temple : उमेदवारी अर्ज भरण्याआधी उज्ज्वल निकम यांनी घेतलं सिद्धीविनायकाचे दर्शन. महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांनी अर्ज भरण्यापूर्वी घेतलं प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाचं दर्शन. त्यांच्या पत्नीही यावेळी होत्या सोबत.