Ujani Dam Water Shortage : उजनी धरणाची पाणी पातळी उणे 26 टक्क्यांवर, कर्नाटकला पाणी देणं अशक्य

Continues below advertisement

उजनी धरण तहानले असताना कर्नाटकला पाणी देणे अशक्य आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी महाराष्ट्राकडे उजनी आणि कोयना धरणातून 6 टीएमसी पाण्याची मागणी केली होती. यात उजनी धरणातून 3 टीएमसी पाण्याची मागणी आहे. पण उजनी धरणात आज उणे 26 टक्के पाणी पातळी झाल्याने कर्नाटकला पाणी देणे अशक्य आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram