Satara : हेल्मेट न घालता उदयनराजेंची दुचाकीवरुन अनोखी राईड! आलिशान कार असताना दुचाकी का चालवतायत राजे?
Continues below advertisement
आपल्या अनोख्या शैलीसाठी प्रसिद्ध असणारे उदयनराजे पुन्हा एकदा चर्चेत आहेत. ते नेहमीच काहीतरी वेगळं करुन माध्यमांच व जनतेचं लक्ष्य वेधतात. साताऱ्याच्या रस्त्यांवर दुचाकीने सफर केली आहे. राजे विकास कामांची पाहणी करण्यासाठी घराबाहेर पडले पण यावेळी ते त्यांच्या SUV गाडीला डच्चू देत थेट दुचाकीवरून निघाले. पण या राईड द्दारम्यान राजे हेल्मेट घालण्यास मात्र विसरले.
Continues below advertisement