Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे सातारा-सांगलीतील नुकसान पाहणी दौऱ्यावर | ABP Majha
सांगली जिल्ह्यातील अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सांगली आणि सातारा जिल्ह्यात येत आहेत. सांगली जिल्ह्यात द्राक्ष बागांचे खूप नुकसान झालं आहे.