Uddhav Thackeray : लवकरच ठाणे आणि पोहरादेवीत जाणार - उद्धव ठाकरे

Continues below advertisement

उद्धव ठाकरे Uddhav Thackeray लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांचा बालेकिल्ला असलेल्या  ठाण्यात सभा घेणार आहेत. ठाण्यातले माजी नगरसेवक संजय घाडीगावकर Sanjay adigaonkar आणि यवतमाळमधील माजी आमदार संजय देशमुख Sanjay Deshmukh यांनी आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी ठाण्यात लवकरच सभा घ्या अशी सूचना उद्धव ठाकरेंनी केली. तसंच लवकरच पोहरादेवीचा दौरा करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram