Uddhav Thackeray Delhi Daura : उद्धव ठाकरेंचा जानेवारी पहिल्या आठवड्यात दिल्ली दौरा?
Continues below advertisement
उद्धव ठाकरे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीला जाण्याची शक्यतालोकसभेच्या जागावाटप बाबत दिल्लीत होणार बैठक. लोकसभा जागावाटप संदर्भात काँग्रेस च्या अंतर्गत चर्चेनंतर इंडिया आघाडीतील इतर पक्षांशी चर्चा.राज्यातील काँग्रेसच्या आजच्या चर्चेनंतर महाविकास आघाडीतील नेत्यांसोबत चर्चा होणार. चर्चेसाठी महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते दिल्लीत येण्याची शक्यता
Continues below advertisement