Uddhav Thackeray At Thane : टेंभी नाक्यावर जाऊन उद्धव ठाकरेंचं धर्मवीर आनंद दिघेंना अभिवादन
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच ठाणे दौऱ्यावर.. ठाण्यात ठाकरे गटाचं जोरदार शक्तिप्रदर्शन... मेडिकल कॅम्पचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
Tags :
Chief Minister Uddhav Thackeray Uddhav Eknath Shinde : Uddhav Thackeray Thane Tour Strong Show Medical Camp