Uddhav Thackeray Satyacha Morcha : 'मतचोरी करून निवडणुका घेतल्यास ही मूठ टाळक्यात जाईल',थेट इशारा
Continues below advertisement
शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एकत्र येत राजकीय विरोधकांना आव्हान दिले आहे. 'जर मतशोरी करून तुम्ही निवडणुका घेण्याचा प्रयत्न कराल तर ही मूठ तुमच्या टाळक्यात घातल्याशिवाय राहणार नाही,' असा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. निवडणूक आयुक्त लाचार झाला असून, आता सर्व पुरावे घेऊन न्यायालयात न्यायाची मागणी करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनेची केस सर्वोच्च न्यायालयात अनेक वर्षे प्रलंबित आहे, पण आता आम्हाला न्याय हवा आहे, असे ते म्हणाले. आम्ही दोघे भाऊ मराठी माणसासाठी, हिंदू आणि महाराष्ट्रासाठी एकत्र आलो आहोत, असे सांगत त्यांनी जनतेला भक्कमपणे साथ देण्याचे आवाहन केले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement