
Uddhav Thackeray vs Samta Party : मशाल चिन्ह कुणाचं? शिवसेना की समता पक्ष? ठाकरेंच्या अडचणी वाढणार?
Continues below advertisement
पक्षाला नवीन नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर आता ठाकरे गटासमोर नवीन अडचण निर्माण झाली आहे... कारण ठाकरे गटाचं नवीन पक्षचिन्ह म्हणजेच मशालीवर समता पक्षानं दावा केलाय. 1996 पासून मशाल हे आमचं चिन्ह असल्याचा दावा दिवंगत नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्या समता पक्षाने केलाय. या पक्षानं निवडणूक आयोगात धाव घेतली असून ते अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवारही देणार असल्याचं कळतंय...
Continues below advertisement