Uddhav Thackeray vs Eknath Shinde : आरोप-प्रत्यारोप, वार-पलटवार; शिंदे-ठाकरेंचे आरोप पाहा ABP Majha

Continues below advertisement

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषणात भाजप आणि शिंदे गटावर बोचरी टीका केली. त्यांना गद्दारही म्हटलं. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ठाकरेंच्या भाषणातील प्रत्येक टीकेला सडेतोड उत्तर दिलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram