Thackeray Meet Sharad Pawar : वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उद्धव ठाकरे पवारांच्या भेटीला

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा आज ८२ वा वाढदिवस. यानिमित्ताने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अन्य नेत्यांनी आज सिल्व्हर ओक या निवासस्थानी शरद पवारांची भेट घेतली आणि त्यांचं अभिष्टचिंतन केलं. यावेळी अनिल परब, आदित्य ठाकरे, सचिन अहिर, दिलीप वळसे-पाटील आदी नेते उपस्थित होते.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola