Uddhav Thackeray : ठाकरेंनी घेतलं नृसिंह सरस्वती संस्थान गुरु मंदिर येथे दर्शन

Continues below advertisement

Uddhav Thackeray: ठाकरेंनी घेतलं नृसिंह सरस्वती संस्थान गुरु मंदिर येथे दर्शन, अतुल बरडेंशी बातचीत
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आज वाशिम जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज कारंजा लाड इथल्या प्रसिद्ध श्री नृसिंह सरस्वती संस्थान गुरु मंदिर या ठिकाणी जाऊन दर्शन घेतलं. यावेळी मंदिर विश्वस्तांनी उद्धव ठाकरेंचा मूर्ती देऊन सत्कार केला.  गुरु मंदिराचे विश्वस्त प्रा अतुल बरडे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मनोज जयस्वाल यांनी...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram