Uddhav Thackeray Vidarbha Visit : उद्धव ठाकरेंचा विदर्भ दौऱ्याचा दुसरा दिवस, कसा असणार कार्यक्रम?
Continues below advertisement
Uddhav Thackeray Vidarbha Visit : उद्धव ठाकरेंचा विदर्भ दौऱ्याचा दुसरा दिवस, कसा असणार कार्यक्रम?
उद्धव ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याचा आज दुसरा दिवस. सकाळी साडे दहा वाजता पत्रकार परिषद, तर ११ वाजता अमरावती जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा. दुपारी 3 वाजता नागपूरसाठी होणार रवाना.
Continues below advertisement
Tags :
: Uddhav Thackeray