Uddhav Thackeray Vidarbha Visit: कसा असेल उद्धव ठाकरेंचा विदर्भ दौरा ?

Continues below advertisement

Uddhav Thackeray Vidarbha Visit: कसा असेल उद्धव ठाकरेंचा विदर्भ दौरा ? ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याला सुरूवात झालीय. सध्याच्या राजकीय घडामोडी आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंना महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली होती. त्याची सुरुवात आजपासून दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्याने होतेय. उद्घधव ठाकरे नागपूरहून यवतमाळकडे रवाना झालेत.  पोहरादेवीच्या दर्शनानंतर संजय राठोड यांचा बालेकिल्ला असलेल्या दिग्रस येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत ठाकरे सभा घेतील. तत्पूर्वी यवतमाळ आणि वाशिमच्या पदाधिकाऱ्यांशी ते चर्चा करतील. दिग्रजच्या सभेनंतर उद्धव ठाकरे अमरावतीला जाणार आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram