Loan Waiver | शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ करणार : मुख्यमंत्री | ABP Majha

शेतकऱ्यांच्या 2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेतून ही कर्जमाफी करण्यात येणार आहे. 30 सप्टेंबर 2019 पर्यंतचे थकीत कर्ज माफ करणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola