OBC Reservation : ओबीसी संदर्भात आज मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची बैठक, राजकीय आरक्षणावर होणार चर्चा
ओबीसी संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आज महत्त्वाची बैठक बोलवली आहे. दुपारी साडे तीन वाजता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक होणार आहे. सुप्रीम कोर्टातली पुढील सुनावणी 8 फेब्रुवारीला होणार आहे. त्याचबरोबर होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे.
Tags :
Uddhav Thackeray Obc Reservation OBC Maharashtra OBC Reservation Elections Obc Supreme Court Elections