Uddhav Thackeray : राज्य हुकूमशहाच्या हाती जाऊ देणार नाही, उद्धव ठाकरे यांचा मोदींवर हल्लाबोल

Continues below advertisement

पुणे : घरं आणि पक्ष फोडण्याची सवयच भाजपला असून भाजपचा जनक असलेल्या जनसंघाने सर्वप्रथम सीमालढ्यात फुट पाडली, आणि त्यांना हवं ते मिळवलं असा आरोप उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला. महाराष्ट्राचे सुपुत्र असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाची घटना लिहिली, त्यामुळेच भाजपच्या पोटात दुखतंय. एका दलित कुटुंबातील जन्मलेला माणूस हा एवढा बुद्धीमान कसा असा प्रश्न यांना पडला असून त्यामुळेच भाजपला घटना बदलायची आहे. त्यासाठीच यांना 400 पेक्षा जास्त खासदार पाहिजे असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. पुण्यातील जाहीर सभेत त्यांनी हा आरोप केला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram