Uddhav Thackeray on Amit Shah : अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरला होता हे सत्य, अमित शाहांवर निशाणा

Uddhav Thackeray on Amit Shah : अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरला होता हे सत्य, अमित शाहांवर निशाणा

उद्धव ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. कालच्या सभेत त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. पोहरादेवी दौऱ्यावर असताना अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यावरून उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा अमित शाहांना सुनावलं. जन्मदाते आणि पोहरादेवीची शपथ घेऊन सांगतो की, अडीच वर्षांचा फार्म्युला ठरला होता हेच सत्य आहे. असं उद्धव ठाकरे म्हणाले, तर उद्धव ठाकरेंच्या या दाव्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी पलटवार केलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola